Surprise Me!

Kalyan-Dombivli मध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला, २०० नागरिक जखमी | Marahi News | Lokmat

2026-08-11 18 Dailymotion

भटक्या कुत्र्यांमुळे कल्याण डोंबिवलीत नागरिकांमध्ये भीतीच वातवरण आहे. सुमारे २०० नागरिकांवर भटक्या
कुत्र्यांकडून हल्ला झाला असल्याचा अंदाज आहे, मात्र आकडेवारी संदर्भात वेगवेगळी माहिती पालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान कुत्र्याने चावा घेतल्याने हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी झालेली दिसतेय.

#kalyandombivli #dognews #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment